मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय > ओबामांनी पाकला फटकारले
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
ओबामांनी पाकला फटकारले
वार्ता
मुंबई हल्ल्या प्रकरणी पुन्हा एकदा ओबामांनी भारताची बाजू लावून धरली असून, या हल्ल्यातील दहशतवादी मागण्याचा संपूर्ण अधिकार भारताला असून, पाकने या दहशतवाद्यांना भारताच्या हवाली करावे असा इशारा अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकला दिला आहे.

ओबामांनी राष्ट्रीय सुरक्षा समिती स्थापन केली असून, या समितीचा परिचय करून देण्यासाठी आयोजित एका समारोहात ओबामांनी भारताला आपला पाठिंबा जाहीर केला.

आपल्या निवडणुक प्रचारात ओबामांनी यापूर्वीच पाकमधील वाढत्या दहशतवादावर चिंता व्यक्त करत पाकला वारंवार फटकारले आहे.
संबंधित माहिती शोधा
आणखी
मुंबई हल्ल्यासंबंधी वार्तांकनासाठी बीबीसीला फटकार
मुंबईत अजुनही पाच दहशतवादी
मुंबई हल्लाप्रकरणी पुरावे द्यावे- गिलानी
थायलॅंडमध्ये विमानतळावर बॉम्ब स्फोट
इराकमध्ये बॉम्ब हल्ल्यात 15 ठार
पाकमध्ये आत्मघातकी हल्ल्यात आठ ठार