मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय > पाक जगासाठी डोकेदुखी- अलब्राईट
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
पाक जगासाठी डोकेदुखी- अलब्राईट
भाषा
पाकमध्ये वाढता दहशतवाद आणि लादेन पाकमध्येच असल्याचा दावा काही देशांनी केल्याने पाक जगासाठी डोकेदुखी बनल्याची तिखट टीका अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री मॅडेलीन अलब्राईट यांनी केली आहे.

मुंबईत झालेल्या हल्ल्यांमध्ये पाकचा हात असल्याचे उघड झाल्यानंतर अलब्राईट यांनी दु:ख व्यक्त केले असून, आशियाई देशांसाठी पाक मोठा धोकादायक देश बनल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

पाकमध्ये परमाणू शस्त्रास्त्र आहेत, दहशतवाद आहे, भ्रष्टाचार आहे, गरिबी आहे, धार्मिक कट्टरता आहे, इतके विषय फक्त पाकसाठीच नाही तर देशासाठी चिंताजनक असून, पाकला आवरणे आता अशक्य झाल्याचे त्या म्हणाल्या.
संबंधित माहिती शोधा
आणखी
ओबामांनी पाकला फटकारले
मुंबई हल्ल्यासंबंधी वार्तांकनासाठी बीबीसीला फटकार
मुंबईत अजुनही पाच दहशतवादी
मुंबई हल्लाप्रकरणी पुरावे द्यावे- गिलानी
थायलॅंडमध्ये विमानतळावर बॉम्ब स्फोट
इराकमध्ये बॉम्ब हल्ल्यात 15 ठार