मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय > निक्सनना व्हिएतनाम उध्वस्त करायचे होते
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
निक्सनना व्हिएतनाम उध्वस्त करायचे होते
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या संग्रहातून त्यांचा उत्तर कोरीयास उद्वस्त करण्याचा इरादा होता आणि विद्यापीठीय प्राध्यापकांना ते शत्रू समजत होते, असे स्पष्ट झाले आहे.

१९७२ मध्ये ते दुसर्‍यांदा राष्ट्राध्यक्षपदावर आरूढ झाल्यानंतर आणि वाटरगेट प्रकरण उघडकीस येत असल्याचा काळात म्हणजे नोव्हेंबर ते डिसेंबर १९७२ दरम्यान या टेप्स रेकॉर्ड्स करण्यात आल्या होत्या.

हेन्री किंसींजर आणि अलेक्झांडर हेग यांच्यासोबतच्या चर्चेतून प्राप्त माहितीचे नव्याने विश्लेषण करण्यात आल्यानंतरही निक्सन यांच्यासंबंधीत वरील दाव्यास पृष्टी मिळते. '' हे कधीही विसरू नका की, प्रसारमाध्यमे हे शत्रू आहेत. प्रस्थापित व्यवस्था आणि प्राध्यापकही शत्रू आहेत'', असे त्यांनी आपले सुरक्षा सल्लागार असलेल्या किसींजर यांना डिसेंबर १९७२ मध्ये सांगितले होते.

यानंतर काही दिवसांनी तत्कालीन सहाय्यक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेग यांनी ‍उपराष्ट्राध्यक्ष स्पायरो ऍग्न्यू हे व्हिएतनामप्रश्नी आपल्या भूमिकेशी सहमत नसल्याचे त्यांनी निक्सन यांनी सांगितले होते.

यांवर निक्सन यांनी उपराष्ट्राध्यक्ष हे मुर्ख असल्याची टिपनी केली होती. काही दिवसात अमेरिकेने व्हिएतनामला शांतीचर्चेस बाध्य करण्यासाठी उत्तर व्हिएतनामवर हवाली हल्ले केले होते.
संबंधित माहिती शोधा
आणखी
आयएसआयने दिली दहातवाद्यांना 'ट्रेनिंग'
अफगाणिस्तानात आत्मघाती हल्ल्यात दोन ठार
राईस यांनी घेतली झरदारींची भेट
पाकिस्तानला बाळासाहेब 'मोस्ट वॉन्टेड'
पाकने दहशतवाद्यांचा खातमा करावा- अमेरिका
पाक ब्राझीलकडून क्षेपणास्त्र विकत घेणार