मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय > आता रशियाही भारताच्या पाठीशी
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
आता रशियाही भारताच्या पाठीशी
वार्ता
मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमधील दोषींना शिक्षा देण्यासाठी अमेरिके पाठोपाठ आता रशियानेही भारताला आपला पाठिंबा जाहीर केला असून भारताला हवी ती मदत देण्यास रशिया तयार असल्याचे आश्वासन भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी रशियन अध्यक्ष दिमित्री मदवेदेव यांनी दिले आहे.

रशियानेही नेहमीच अशा स्वरूपाच्या दहशतवादाचा सामना केला असून, दहातवादाचा सामना करणाऱ्या आपला मित्र देश असलेल्या भारताला मदत करण्यास रशिया तयार असल्याचे मदवेदेव यांनी स्पष्ट केले आहे.

भारतात दहशतवादी हल्ले झाल्यानंतरही आपण भारतात जाण्याचा निर्णय घेतला असून, दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी लवकरच एक रशियन प्रतिनिधी मंडळ भारतात दाखल होणार असल्याची माहितीही मदवेदेव यांनी दिली.
संबंधित माहिती शोधा
आणखी
निक्सनना व्हिएतनाम उध्वस्त करायचे होते
आयएसआयने दिली दहातवाद्यांना 'ट्रेनिंग'
अफगाणिस्तानात आत्मघाती हल्ल्यात दोन ठार
राईस यांनी घेतली झरदारींची भेट
पाकिस्तानला बाळासाहेब 'मोस्ट वॉन्टेड'
पाकने दहशतवाद्यांचा खातमा करावा- अमेरिका