मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय > आयएसआयचे 'दिवस' भरले
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
आयएसआयचे 'दिवस' भरले
नई दुनिया
आपल्या गुप्तचर संस्थेचे गोडवे गाणार्‍या पाकला तगडा झटका बसला असून, आयएसआयच्या चार वरिष्ठ अधिकार्‍यांचा समावेश आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून करण्‍यात यावा अशी मागणी अमेरिकेने संयुक्त राष्ट्राकडे केली आहे. यात लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) हमीद गुल यांचाही समावेश आहे.

अमेरिकेने या संदर्भातील माहिती पाक सरकारलाही दिली असून, आयएसआय बाबतीत आणखी काही खुलासे लवकरच करण्‍यात येणार असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

पाक सरकारने याला आंतरराष्ट्रीय षडयंत्र असे नाव दिले असून, पाकचा कोणताही अधिकारी दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी नसल्याचे म्हटले आहे. याउलट अमेरिकेने पाकला या बाबत ठणकावले असून, पाक सरकारने याविषयावर कोणतीही भुमिका न घेण्यामागचे कारण अमेरिकेने पाकला विचारले आहे.
संबंधित माहिती शोधा
आणखी
इराणच्या 'त्या' 16 पोलिसांची हत्या
इस्त्राईलने केले भारतीय कमांडोंचे कौतुक
आता पाक नागरिकांचे पूर्ण 'स्कॅनिंग'
इराकमध्ये आत्मघाती हल्ल्यात 19 ठार
भारत- पाक युद्ध होणार नाही- जर्मनी
मसूद विरूद्ध पुराव्याशिवाय कारवाई नाही: पाक