मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय > बांगलादेश सरकार 1972 ची घटनाच लागू करणार
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
बांगलादेश सरकार 1972 ची घटनाच लागू करणार
भाषा
बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1972 साली तयार करण्यात आलेली घटना यापुढेही लागू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

बांगलादेशचे कायदा मंत्री शफीक अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी आणि देशातील अपराध्यांना शासन करण्यासाठी काही कडक उपाय योजले जाणार आहेत.

देश धर्मनिरपेक्ष आणि मानवतावादी बनवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
पीएमएल क्यू, आणि पीएमएल एन एक होणार?
जेमिमाशी लग्न मोडल्याचे दुःख नाही- इम्रान
गाजातील संघर्षात 700 जणांचा बळी
किलिनोच्चीवरील ताबा परत मिळवू- लिट्टे
भारतीय पुजारीच करणार पशुपतीनाथाची पूजा
दुर्रानींच्या कबुलीने पाकिस्तानची कोंडी