मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय > 'सार्क देशांमध्‍ये दहशतवाद्यांचे प्रत्‍यार्पण व्‍हावे'
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
'सार्क देशांमध्‍ये दहशतवाद्यांचे प्रत्‍यार्पण व्‍हावे'
भाषा
दहशतवाद हा एक संसर्ग जन्‍य रोग असून मुंबई सारखे हल्‍ले थांबविण्‍यासाठी सार्क देशांनी एकमेकांना हवे असलेल्‍या दहशवाद्यांचे प्रत्‍यार्पण करावे, अशा कानपिचक्या पाकिस्तान सरकारला तेथीलच एका प्रमुख मानवाधिकार संघटनेने दिल्‍या आहेत. एका शांतता रॅलीत अमृतसर येथे आलेल्‍या पाकिस्तानच्‍या मानवाधिकार आयोगाच्‍या अध्यक्षा अस्मा जहांगीर आणि दक्षिण आशियातील फ्री मीडिया असोसिएशनचे महासचिव इम्तियाज आलम यांनी या प्रत्यार्पणाच्‍या प्रक्रियेची गरज असल्‍याचे ठासून सांगितले आहे.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
मुंबई हल्‍ल्‍याच्‍या पुनरावृत्तीची ओबामांना भिती
'मुंबई हल्‍ल्‍यातील दोषींना सो‍पविणाच नाही'
ए. आर. रहमानला गोल्डन ग्लोब पुरस्कार
पाकच्‍या संरक्षण बजेटमध्‍ये वाढ
'भारताची सुरक्षा व्‍यवस्‍था आम्‍हीच सांभाळतो'
घरचं झालं थोडं अन्.....