अमेरिका आणि त्याच्या सहकारी देशांनी अल कायदाला अफगाणिस्तानातून नेस्तनाबूत करून घालवून लावले असले तरीही या दहशवाद्यांना पाकिस्तानात शरण दिली गेली आहे. या देशाच्या भूमीवरूनच अलकायदा जगभर दहशतवादी कारवाया करीत असल्याची माहिती अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष डिक चेनी यांनी दिली आहे. |