एका अणू क्षमता संपन्न मिसाइल क्रुझरसह रशियाच्या सहा लढाऊ जहाज या महिन्यात भारतीय नौसेनेसोबत होणा-या संयुक्त युद्ध सराव सत्रात सहभागी होणार आहेत. रशियन मुख्य जनरलने दिलेल्या महितीनुसार आयएनडीआरए नावाचे हे सराव सत्र सागरी कायद्यांचा अभ्यास आणि सागरी लूट थांबविण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. दोन्ही देशांच्या नौसेनेचा 2003 नंतरचा हा तिसरा सराव असणार आहे. |