मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय > गाझा प्रश्नावर आज संयुक्त राष्ट्रसंघाची बैठक
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
गाझा प्रश्नावर आज संयुक्त राष्ट्रसंघाची बैठक
भाषा
गाझा शस्त्रसंधी प्रस्थापित व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव बान की-मुन यांच्या मध्यपूर्वेच्या आगामी दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रात याप्रश्नी आज बंदखोलीत विचारविनिमय होणार आहे.

दरम्यान बान यांनी पत्रकारपरिषदेत आपण इजिप्त, इस्त्रायल, पश्चिम किनारपट्टीवरील रामल्ला, जॉर्डन, तुर्की, सिरीया, लेबनन व कुवेत येथे आठवडाभरासाठी भेटीवर जाणार असल्याचे सांगितले होते. ते येथे येत्या सोमवारी होणार्‍या अरब संघाच्या बैठकीस उपस्थित राहतील.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
बुश यांचा गुरूवारी रात्री राष्ट्रास निरोप संदेश
इस्त्रायलची अरब राजकीय पक्षांवर बंदी
पाकचा पुन्हा जुनाच राग
ना उम्र की सीमा हो....
ओबामांचा मध्यपूर्वेतील समस्येवर तोडग्याचा निर्धार
बगदाद स्फोटांनी हादरले, सात ठार