मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय > 'दहशतवादी हल्‍लाः अमेरिकेसाठी आव्‍हान'
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
'दहशतवादी हल्‍लाः अमेरिकेसाठी आव्‍हान'
एएनआय
मुंबईवर झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर अमेरिकेला पुन्‍हा एकदा आपल्‍यावरही असा हल्‍ला होण्‍याची भिती वाटते आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्‍यक्ष जॉर्ज बुश यांनी आपल्‍या शेवटच्‍या पत्रकार परिषदेत अमेरिकेवरही असा हल्‍ला होण्‍याची भिती व्‍यक्त केली आहे. यापूर्वी ओबामा यांनीही मुंबई हल्‍ल्‍याच्‍या पुनरावृत्तीची भिती व्‍यक्‍त केली आहे.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
इस्त्राईलचे क्षेपणास्त्र इजिप्तमध्ये पडले
गाझा प्रश्नावर आज संयुक्त राष्ट्रसंघाची बैठक
बुश यांचा गुरूवारी रात्री राष्ट्रास निरोप संदेश
इस्त्रायलची अरब राजकीय पक्षांवर बंदी
पाकचा पुन्हा जुनाच राग
ना उम्र की सीमा हो....