मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय > पाक सोडून जाणार नाहीः मुशर्रफ
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
पाक सोडून जाणार नाहीः मुशर्रफ
वार्ता
तडजोडी करून देश सोडून जाणा-यांप्रमाणे मी नाही. कोणत्याही परिस्थितीत मी देश सोडून जाणार नाही, असा पुनरूच्चार पाकिस्‍तानचे माजी राष्‍ट्राध्‍यक्ष परवेज मुशर्रफ यांनी केला आहे. सध्‍या अमेरिकेच्‍या दौ-यावर असलेल्‍या मुशर्रफ यांनी शिकागोत घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत आपल्‍या कारकिर्दीत काही चुका झाल्‍याचे मान्‍य केले आहे.

भारताच्‍या कोणत्‍याही हल्‍ल्‍याला प्रत्‍युत्तर देण्‍याची ताकत पाकिस्‍तानी लष्‍कराकडे आहे. भारताने जर पाककडे हव्‍या असलेल्या दहशतवाद्यांची मागणी केली तर पाकही तशी मागणी करू शकतो, असेही त्‍यांनी सांगितले.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
माझा नाहक बळीः दुर्रानी
'दहशतवादी हल्‍लाः अमेरिकेसाठी आव्‍हान'
इस्त्रायलचे क्षेपणास्त्र इजिप्तमध्ये पडले
गाझा प्रश्नावर आज संयुक्त राष्ट्रसंघाची बैठक
बुश यांचा गुरूवारी रात्री राष्ट्रास निरोप संदेश
इस्त्रायलची अरब राजकीय पक्षांवर बंदी