इस्रायल आणि पॅलिस्टाईनमध्ये सुरू असलेला संघर्ष तत्काळ थांबवा असे निर्देश्ा संयुक्त राष्ट्र महासचिव बान की मून यांनी दिले आहेत. गाजा येथील संघर्षात मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी झाली असल्याचे सांगून दोन्ही देशांनी हे हल्ले तत्काळ थांबवावेत असे त्यांनी म्हटले आहे. |