अफगाणिस्तानचा कट्टरपंथी मिलिशियावर केल्या गेलेल्या पहिल्या मोठ्या हल्ल्यानंतर अमेरिकन नौसैनिकांनी तालिबानचा गढ समजल्या जाणा-या भागात प्रवेश करण्यात यश मिळविले आहे.
नौसैनिकांनी हेलमंद प्रांताच्या गर्मसिर आणि नवा जिल्ह्यात प्रवेश केला आहे. या नौसैनिकांमुळे अफगाण सुरक्षा दलांला पाकिस्तानच्या सीमेकडे जात असलेल्या दहशतवाद्यांवर कारवाईसाठी मदत मिळणार आहे. |