मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय > ओबामांना सिरीया राष्ट्रपतींकडून आमंत्रण
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
ओबामांना सिरीया राष्ट्रपतींकडून आमंत्रण
भाषा
अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांना सिरीयाचे राष्ट्रपती बशर अल असद यांनी स्वेदशात येण्याचे आमंत्रण दिले आहे. दोन्ही देशांच्या संबंधात सुधारणेसाठी असद यांनी हे आमंत्रण दिले आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष जॉर्ज बुश यांनी सिरीयास भेट दिली नव्हती. परंतु ओबामा यांनी भेट देवून दोन्ही देशांचे संबंध द्दढ करावे, अशी अपेक्षा असद यांनी व्यक्त केली आहे.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
तालिबानींवर अमेरिकन नौसेनेचाही हल्‍ला
ड्रोन हल्‍ल्‍यात 18 दहशतवादी ठार
आत्मघाती हल्ल्यांसाठी बैतुल्लाला हवेत मुलं
निकालापूर्वीच उत्तर पत्रिका रद्दीत!
सईदच्‍या मुक्ततेविरोधात पाकमध्‍ये याचिका
एअर फ्रांस विमान कुठेही न तुटता सरळ समुद्रात