आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » आंतरराष्ट्रीय » भारताच्‍या प्रस्‍तावाचे पाककडून स्‍वागत
Feedback Print Bookmark and Share
 
पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी पाकसोबत चर्चेची इच्‍छा दर्शविल्‍याबद्दल पाकिस्‍तानने त्यांचे आभार मानले असून आपणही चर्चेसाठी तयार असल्‍याचे जाहीर केले आहे.

पाकिस्तानचे सूचना आणि प्रसारण मंत्री कमर जमान कॅरा यांनी शुक्रवारी याबाबत सांगितले, की डॉ.सिंह यांच्‍या प्रस्‍तावाचे पाकिस्‍तानने स्वागत केले असून भारतीय पंतप्रधानांकडून आलेले वक्तव्‍य शर्म-अल-शेखमध्‍ये झालेल्‍या करारानुसार आहे.
दोन्‍ही देशातील वाद चर्चेतून सोडविणे शक्य असल्याचे त्‍यांनी म्हटले आहे.
संबंधित माहिती शोधा