आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » आंतरराष्ट्रीय » अफगाणच्‍या नव्‍या सरकारवर विश्‍वास ठेवाः मून
Feedback Print Bookmark and Share
 
आंतरराष्ट्रीय समुदायाने अफगाणिस्तानातील नवीन सरकारवर विश्‍वास ठेवावा असे आवाहन संयुक्त राष्ट्र महासचिव बान की मून यांनी केले असून पुन्‍हा राष्ट्राध्‍यक्षपदी निवड झाल्‍याबद्दल हामीद करझई यांचे अभिनंदन केले आहे.

बान म्हणाले, की करझई यांच्‍यावर आता चांगले प्रशासन देणे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचा विश्‍वास आणि आदर मिळविणे हे मोठे आव्‍हान आहे. देशात भ्रष्टाचार आणि तस्करीवरही करझईंना नियंत्रण ठेवावे लागणार आहे.
संबंधित माहिती शोधा