आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » आंतरराष्ट्रीय » इराणमध्‍ये भूकंपात 209 जखमी
Feedback Print Bookmark and Share
 
इराणच्‍या अब्बास शहरात बुधवारी रात्री आलेल्‍या 4.9 तीव्रतेच्‍या भूकंपात किमान 209 जण जखमी झाले असून अनेक घरे कोसळली आहेत.

इराणी रिपोर्टनुसार रात्री दोन वाजून 56 मिनिटांनी आलेल्‍या या भूकंपाचे धक्के केश्मच्‍या भागात जाणवले. हरमुजगान प्रांताचे मुख्य मेडिकल युनिवर्सिटी प्रमुख फरशीद आबिदी यांनी या संदर्भात सांगितले, की आज सकाळी सहा वाजेपर्यंत भूकंपमुळे 209 जण जखमी झाले आहेत.
संबंधित माहिती शोधा