आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » आंतरराष्ट्रीय » करझईंकडे दूरदृष्‍टी नाहीः अब्दूल्ला
Feedback Print Bookmark and Share
 
अफगाणिस्तानचे राष्ट्राध्‍यक्ष हामीद करझई यांच्‍याकडे भ्रष्टाचारा विरोधात लढण्‍याची राजकीय इच्छाशक्ती आणि सुशासन देण्‍याची दृष्‍टी दोन्‍हीही नाहीत, अशी टीका अफगाणमधील मुख्य विरोधी पक्ष नेते डॉक्टर अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी केली आहे.

अफगाणिस्तानात राष्ट्राध्‍यक्ष पदाच्‍या दुस-या टप्‍प्‍यातून करझई यांचे प्रतिस्‍पर्धी उमेदवार अब्दुल्ला यांनी माघार घेतल्‍यानंतर करझई दुस-यांदा देशाचे राष्ट्राध्‍यक्ष म्हणून निवडून आले आहेत. सात नोव्‍हेंबर रोजी दुस-या टप्‍प्‍यासाठी मतदान होणार आहे.
संबंधित माहिती शोधा