आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » आंतरराष्ट्रीय » चीनमध्ये ट्रकने 19 जणांना चिरडले
Feedback Print Bookmark and Share
 
चीनच्या हेबई प्रांतात भरधाव वेगात आलेल्या ट्रकने 19 पादचाऱ्यांना चिरडल्याने या त्यांचा मृत्यू झाला. ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

या अपघातात 13 जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. पोलिसांनी ट्रकचा चालक आणि मालकाला अटक केली असून, त्यांच्या विरोधात हत्यांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित माहिती शोधा