आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » आंतरराष्ट्रीय » मिशेल ओबामा रिएलिटी शोमध्‍ये
Feedback Print Bookmark and Share
 
ND
आपल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण जीवनशैलीमुळे आणि कामांमुळे सतत चर्चेत असलेल्‍या अमेरिकेच्‍या प्रथम महिला मिशेल ओबामा आता एका रिएलिटी टीव्‍ही शोमध्‍ये भूमिका करणार असून अमेरिकेच्‍या इतिहासात प्रथमच राष्ट्राध्‍यक्षांची पत्नी एखाद्या रिएलिटी शोमध्‍ये सहभागी होणार आहे.

याबाबत डेली मेल या वृत्तपत्राने दिलेल्‍या वृत्तानुसार प्रसिध्‍द सीरियल ‘आयर्न शेफ अमेरिका’मध्‍ये मिशेल पाहुण्‍या कलाकाराची भूमिका करत आहेत. ब्रिटिश शेफ निगेला लॉसन या शोमध्‍ये पंचाची भूमिका निभावत असून

या शोमध्‍ये प्रसिध्‍द शेफमध्‍ये स्‍पर्धा होत असते. मिशेल काम करीत असलेल्‍या एपिसोडचे व्हाइट हाउसमध्‍ये चित्रिकरण होणार असून ते नवीन वर्षानिमित्त प्रसारित केले जाणार आहे. या शोमध्‍ये व्हाइट हाउसच्‍या बगीच्‍यात लावण्‍यात आलेल्‍या भाज्यांचाच वापर करण्‍यात येणार आहे.
संबंधित माहिती शोधा