आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » आंतरराष्ट्रीय » अमेरिकेची उ.कोरियाशी सशर्त चर्चेची तयारी
Feedback Print Bookmark and Share
 
अमेरिकन सरकारने उत्तर कोरियाशी सशर्त चर्चेचा प्रस्‍ताव ठेवला असून राष्ट्राध्‍यक्ष बराक ओबामा यांच्‍या जापान, सिंगापूर, चीन आणि दक्षिण कोरीया दौ-या दरम्‍यान या देशांशी त्याबाबत चर्चा केली जाण्‍याची शक्यता आहे.

ओबामा प्रशासनातील आशियायी विषयाचया सल्‍लागारांनी सांगितले, की उत्तर कोरियाचा अण्‍वस्‍त्र कार्यक्रम सुरक्षेच्‍या दृष्‍टीने महत्‍वाचा मुद्दा असून चीनशी चर्चेच्‍या वेळी हा मुद्दा प्रमुख असणार आहे.
संबंधित माहिती शोधा