इस्लामाबाद, सोमवार, 23 नोव्हेंबर 2009( 10:34 IST )
पाकिस्तानच्या अशांत बाजौर कबायली भागातील दक्षिण वजीरिस्तानात सुरक्षा दलांकडून चालविण्यात आलेल्या अभियानात एक प्रमुख कमांडरसह 15 दहशतवादी मारले गेले असून अनेक जण जखमी झाले आहे.
बाजौर कबायली भागात फ्रंटीयर कार्प्सकडून चालविल्या गेलेल्या अभियानात हे यश आले आहे.