मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > वाचकांची पत्रे
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
वाचकांची पत्रे

vachakchi patra
WDWD
या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या लेखासंदर्भात वाचक आपली मते वाचकांची पत्रे या माध्यमातून व्यक्त करू शकतात. तसेच आपल्या सूचनाही आम्हाला कळवू शकता. आपल्या मनातील विचारांना मुक्तपणे मांडण्याचे हे व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर आपले सहर्ष स्वागत....
संपादक

संकेतस्थळ छान आहे.
-- तात्या.(tatya7@gmail.com )

सौंदर्यवृद्धीचे चित्रविचित्र उपाय हा लेख खूप छान.
- राजीव जाधव ( rajiv_jadhav@rediffmail.com)

कसोटीला न उतरणारा ओम शांती ओम - खूप छान लेख आहे. सत्तरच्या दशकाची आठवण होते.
-( dskul21@yaho.com)

मकईचे गुलाबजाम- ही छान रेसिपी आहे.
- विद्या चंद्रकांत कदम ( vidya15@webdunia.com)

प्रेमळ संबंधांसाठी स्फटिकाचे गोळे- खूप छान लेख.
- विद्या चंद्रकांत कदम ( vidya15@webdunia.com)

वाणीचे सामर्थ्य- असेच लेख लिहा.
- (pjosh@tot.com)

गरम लोखंडी सळईने डाग देण्याची उपाचार पद्धत- लेख आवडल
- अमित (amit7mail@yahoo.co.in)

कुंडलीत ठाण मांडलेला कालसर्प योग- कालसर्प म्हणजे केवळ मंत्रपठण नव्हे.
- संदीप रडके ( sandeepradke@epatra.com)

रागावर नियंत्रण ठेवा- माझे पती खूप संतापी आहेत. त्यांना मी हा लेख नक्की पाठवेन. त्याचबरोबर खजूर रोल्स ही
रेसिपी आवडली.
- विद्या चंद्रकांत कदम ( vidya15@webdunia.com)

प्रेमळ संबंधांसाठी स्फटिकाचे गोळे- हा लेख आवडला नाही.
- मीना ( meenam@webdunia.com)

महालक्ष्मी पूजन- मराठीत दिल्याबद्दल छान.
- milunaik@hotmail.com

महालक्ष्मी पूजन- पूजा आवडली.
-बाबूश (babush_naik@hotmil.com)

दीपज्योतिर्नमोऽस्तुते- लेख आवडला.
- (milunaik@hotmail.com)

महालक्ष्मी पूजन विधी चांगला वाटला.
- स्वप्निल बोबडे (sbobde_virulpurna_amrt@yahoo.com)

नरक चतुर्थीवरील लेख फारच छा
- राजू ढवळे ( rajudhavale@webdunia.com)

नरक चतुर्थी- छान लिहिले आहे.
- तपन (tpb3@cornell.edu)

वेबदुनियेच्या मुख्य पानात खूपच सुधार झाल्याचे लक्षात येते. अभिनंदन!
- एम. बी. जोगळेकर (jmaheshb@gmail.com)

प्रकाशोत्सव दीपावली- छान ले
- अनुराधा पातुरकर (anuradhapaturkar@yahoo.com)

विश्वविक्रमाच्या वाटेवरचा ‘रहस्यमय’ प्रवास- हा लेख खूप छान आहे. या लेखकाविषयी खूप छान माहिती मिळाली.
लेखाबद्दल धन्यवाद.
- जे. के. टोगलवार (tjaiprakash@gmail.com)
1 | 2  >>  
आणखी
वाचकांचे पत्र
वाचकांच्या प्रतिक्रीया