मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रिया मित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
ख्वाजा दर्ग्याजवळ जिवंत बॉम्ब आढळला
भाषा
ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्यात काल बॉम्बस्फोट झाल्यानंतर आज दर्ग्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जिवंत बॉम्ब आढळून आला. मात्र, बॉम्ब निकामी करण्यात यश पथकास यश आले. कालच्या स्फोटात दोघाचा मृत्यु तर सतरा जण जखमी झाले होते.

कालच्या स्फोटात वापरण्यात आलेल्या बॉम्बशी त्याचे साधर्म्य असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक (गुन्हे) ए. के. जैन यांनी दिली. शोधकार्य अजूनही कायम आहे. बॉम्बस्फोटाच्या स्थळाची पाहरी करण्याकरता राष्ट्रीय सुरक्षा दलाचे पथकही पोहचले आहे.
आणखी
अजमेर बॉम्बस्फोटप्रकरणी दोघांना अटक
सरकार कार्यकाळ पूर्ण करणार :पंतप्रधान
उपहार प्रकरणी याचिकेवर सुनावणी
अजमेर स्फोटप्रकरणी संशयीतांची चौकशी
अजमेरचा दर्गा बॉम्बस्फोटाने हादरला
कर्मचार्‍यांच्या संमतीशिवाय बदली नाही