मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रिया मित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
माझ्या भाग्याचा निर्णय जनता करेल- मोदी
वार्ता

गुजरातमध्ये झालेल्या विकास कामांच्या आधारावरच जनता माझ्या भाग्याचा निर्णय देईल, असे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

'लीडरशीप संमेलना'ला संबोधीत करताना मोदी बोलत होते. ते म्हणाले, 'भारताच्या विकासासाठी गुजरातचा विकास' या तत्त्वावर मी काम करत आहे आणि अशीच परिस्थिती सर्व राज्यांमधून दिसायला हवी.
आणखी
ख्वाजा दर्ग्याजवळ जिवंत बॉम्ब आढळला
अजमेर बॉम्बस्फोटप्रकरणी दोघांना अटक
सरकार कार्यकाळ पूर्ण करणार :पंतप्रधान
उपहार प्रकरणी याचिकेवर सुनावणी
अजमेर स्फोटप्रकरणी संशयीतांची चौकशी
अजमेरचा दर्गा बॉम्बस्फोटाने हादरला