मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
पंजाबमध्ये 23 लाखांच्या बनावट नोटा जप्त
वार्ता
पंजाब पोलिसांनी अमृतसरमध्ये एका व्यक्तीकडून 23 लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या. सहारणपूर येथील तसीम अकबर याच्यावर गेल्या काही दिवसांपासून पोलिस पाळत ठेवून होते.

तो एका जीपमधून बॅग घेऊन जाताना पोलिसांनी त्याला अटक केली असता, त्याच्याकडून बनावट चलन जप्त करण्यात आले.
आणखी
मी मुळीच नाराज नाही- पायलट
खवय्यांना होऊ शकतो कँन्सर
मॉडर्न 'ममा' मुळे मुलांचे हाल
तिबेट असंतोषाने अरूणाचल सरकार चिंतेत
मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने सोरेन नाराज
सरबजीत चुकीने पाक हद्दीत