मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
त्रिपुरात कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश
वार्ता
त्रिपुरातील कलमपूरमंडल गावात बर्ड फ्लू आढळून आल्याने या भागातील सर्व कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशातील भोपाळ येथील प्रयोग शाळेत करण्यात आलेल्या चाचणीत त्रिपुरातील काही नमुन्यांमध्ये बर्ड फ्लूची लक्षणं दिसून आल्यानंतर सरकारने येथील सर्व कोंबड्यांना मारण्याचे आदेश दिले आहेत.

याभागात जवळपास 15 ते 20 हजार कोंबड्या असून त्यांना मारण्यासाठी केंद्र सरकारचे एक विशेषदल तेथे पाठवण्यात आले आहे.
आणखी
संरक्षण कर्मचारी वेतन आयोगावर नाराज
पंजाबमध्ये 23 लाखांच्या बनावट नोटा जप्त
मी मुळीच नाराज नाही- पायलट
खवय्यांना होऊ शकतो कँन्सर
मॉडर्न 'ममा' मुळे मुलांचे हाल
तिबेट असंतोषाने अरूणाचल सरकार चिंतेत