गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय लष्कराने घुसखोरी करणार्या सुमारे 60 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले असून, 1500 दहशतवादी भारतीय सीमेत घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती लष्कराने दिली आहे. त्यामुळे भारतीय सीमेवर गस्त वाढवण्यात आली आहे.
पाकसीमेत दहशतवादी प्रशिक्षण शिबिरात दहशतवाद्यांना मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण देण्यात ये असून, त्यांना पैशाची लालूच दाखवली जात असल्याने पाकमधील अनेक तरुण सध्या या केंद्रांमध्ये सहभागी होत असल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे.
|