मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
पन्ना राजघराण्यात पुन्हा एकदा वाद
भाषा
संपत्ती प्रकरणावरून पन्ना राजघराण्यात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.आता राजे मानवेंद्रसिंह यांचे भाऊ आणि लोकसभा खासदार लोकेंद्रसिंह यांनी जितेश्वरी देवीं विरोधात पन्ना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

जितेश्वरी देवींनी राजमहालातील काही वस्तूंची परस्पर विक्री करून राजमहाल पाडण्याचा त्या कट! रचत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
राजमहालातील काही लाकडं जीर्ण झाल्याने त्यांना विकण्यात येत असल्याचे यानंतर जितेश्वरी देवींनी स्पष्ट केले आहे.
आणखी
हिज्बुलचा कमांडर चकमकीत ठार
दहशतवादी भारतात घसण्याच्या तयारीत
त्रिपुरात कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश
संरक्षण कर्मचारी वेतन आयोगावर नाराज
पंजाबमध्ये 23 लाखांच्या बनावट नोटा जप्त
मी मुळीच नाराज नाही- पायलट