परस्परांमधील विश्वास आणखी वाढावा आणि भारत- पाक संबंधात पारदर्शकता निर्माण व्हावी यासाठी उभय देशांतील काश्मिरी नागरिकांना परस्पर सीमेत काल प्रवेश देण्यात आला.
यात 140 नागरिकांनी सीमा ओलांडल्या. 28 भारतीयांसह 69 इतर नागरिकांनी काल पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश केला. तर पाकव्याप्त काश्मीरमधील 71 नागरिकांनी भारतीय भूमीत प्रवेश केला.
|