मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
सात नव्या न्यायाधीशांची नियुक्ती
नइदुनिया
राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी दिल्ली उच्च न्यायालयासाठी सात नव्या न्यायाधीशांच्या नियुक्तीची घोषणा काल केली. यात वी के शाली, मनमोहन सिंह, राजीव एंडले, जगजीवनराम मिढा, आणि राजीव शकधर आदींचा समावेश आहे. या सर्वांची नियुक्ती राष्ट्रपतींनी केली आहे.
आणखी
नागरिकांनी टाकले विश्वासाचे पाऊल
राजस्थानमध्ये 150 बनावट शिक्षक
सिमीच्या पाच कार्यकर्त्यांना अटक
गुजरातला भूकंपाचा झटका
पन्ना राजघराण्यात पुन्हा एकदा वाद
हिज्बुलचा कमांडर चकमकीत ठार