मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
पंजाबमधून कोट्यावधींचे हेरॉइन जप्त
एएनआय
पंजाबमध्ये फगवारा येथे पोलिसांनी दहा किलो हेरॉइन जप्त केले असून यासंबंधी तीन संशयित मादक द्रव्य तस्करांना अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या हेरॉइनची किंमत सुमारे पाचशे मिलियन असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

राज्यातून हेरॉइन बाहेर पाठवण्यात येणार होती. तस्करांद्वारा दुरध्वनीवरून बाहेर देशातून मागणी नोंदवण्यात आल्यानंतर मादक द्रव्यांचा पुरवठा करण्यात येत होता, वरिष्ठ पोलिस अधिक्षक राकेश अग्रवाल यांनी ही माहिती दिली. तीन संशयितांपैकी एकाचा बब्बर खालस दहशतवादी संघटनेशी संबंध आहे.
आणखी
टिकेत यांच्यावर कारवाई होणारच
सिमी कार्यकर्त्यांच्या नार्को चाचणी सुरू
सात नव्या न्यायाधीशांची नियुक्ती
नागरिकांनी टाकले विश्वासाचे पाऊल
राजस्थानमध्ये 150 बनावट शिक्षक
सिमीच्या पाच कार्यकर्त्यांना अटक