मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
बालाजी मंदीरात श्रेयाची छेडछाड
भाषा
तमिळ चित्रपटातील सुपरहिट अभिनेत्री आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या शिवाजी द बॉस या चित्रपटात प्रमूख भूमिका केलेल्या श्रेया शरण हिची बालाजी मंदिरात एका व्यक्तीने छेड काढली.

तिरुपती बालाजीचे दर्शन करून परतल्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना अचानक हरी नावाच्या सफाई कामगाराने तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. यानंतर चिढलेल्या श्रेयाने त्याच्या मुस्काटात लगावली. अद्याप तीने पोलिसतक्रार केली नसल्याने हरी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
आणखी
पंजाबमधून कोट्यावधींचे हेरॉइन जप्त
कमांडो करणार मशालीचे रक्षण
टिकेत यांच्यावर कारवाई होणारच
सिमी कार्यकर्त्यांच्या नार्को चाचणी सुरू
सात नव्या न्यायाधीशांची नियुक्ती
नागरिकांनी टाकले विश्वासाचे पाऊल