मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
मंसूर भारत-पाकवर ऐतिहासिक चित्रपट करणार
भाषा
पाकिस्तानी चित्रपट 'खुदा के लिए' भारतात यशस्विरीत्या प्रदर्शित झाल्याने दोन देशांमधील सांस्कृतिक समाप्तीच्या दिशेने टाकलेले आश्वासक पाऊल ठरण्याचा आशावाद व्यक्त करतानाच दिग्दर्शक शोहेब मंसूर यांनी दोन देशांच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकणारा चित्रपट बनवण्याचा इरादा स्पष्ट केला.

'खुदा के लिए' चाळीस वर्षात भारतात प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट आहे. मंसूर हे दिग्दर्शकीय पदापर्णातल्या पहिल्या चित्रपटाच्या प्रचारासाठी भारतात आहेत. 'खुदा के लिए' पाकिस्तानात प्रदर्शित झाल्यानंतर तिकीट खिडकीवर अनेक विक्रम प्रस्थापित केले आहे.

मूलतत्त्ववाद व 9/11 नंतरच्या परिस्थितीत अडकलेल्या मुस्लिम समुदायांचे भा‍वनिक चित्रण यात करण्यात आल्याने जगभरात हा चित्रपट चर्चेचा विषय झाला आहे. मंसूर हे पाकिस्तानी चित्रपटसृष्टीत गेल्या तीस वर्षांपासून प्रसिद्ध नांव आहे.
आणखी
आयआयटीच्या परिक्षेला तीन लाख वीस हजार विद्यार्थी
बुधियाच्या प्रशिक्षकाची गोळ्या घालून हत्या
नितीश कुमारांचा आठ मंत्र्यांना डच्चू
रस्ता अपघातात बारा ठार,एकोणपन्नास जखमी
सिलगुडीत आढळली स्फोटके व टाइमबॉम्ब
राहुल यांना 'राष्ट्रवादीचा' हिरवा कंदील