मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
अडवाणींनंतर आता मोदींचे पुस्तक
भाषा
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झाले आहे. आता त्यांच्या पाठोपाठ गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनीही एक पुस्तक लिहिले असून, संघातील आपल्या आठवणींनवर लिहिलेल्या 'ज्योतीपुंज' या त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन संघाचे कार्यवाह मोहन भागवत यांच्या हस्ते काल करण्यात आले.

संघ स्वयंसेवक असताना संघातील वरिष्ठ स्वयंसेवकांकडून मिळालेल्या शिकवणींचा पाढा मोदींनी या पुस्तकात वाचला आहे. मी लेखक नाही पण संघातील माझ्या सहकार्यांनी मला केलेली मदत आपण कधीही विसरू शकणार नसल्याचे मोदींनी या प्रसंगी स्पष्ट केले.
आणखी
किंमतवाढ यूपीएस अडचणीत आणू शकते
अपघातात दोन ठार, पाक नागरिकही जखमी
पंतप्रधानपदासाठी राहूल योग्य-अर्जुनसिंह
भारत-बांगलादेश दरम्यान 'मैत्री पर्वास' सुरुवात
मंसूर भारत-पाकवर ऐतिहासिक चित्रपट करणार
आयआयटीच्या परिक्षेला तीन लाख वीस हजार विद्यार्थी