लोकसमाध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार पी. ए. संगमा यांचा राजीनामा मंजूर केला आहे. मेघालयातील तुरा लोकसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करत होते.
मेघालयात पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी त्यांनी दहा मार्चला लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. लोकसभाध्यक्ष चॅटर्जी यांनी लोकसभेत राजीनामा मंजूर करण्यात आल्याचे सांगितले.
|