मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
परदेशी पर्यटक पडले भारताच्या प्रेमात
भाषा
परदेशी पर्यटकांना भौगोलिकदृष्ट्या विविधता असलेल्या भारताचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेनुसार दोन हजार सहामध्ये परदेशी पर्यटक आगमनाच्या बाबतीत भारत बेचाळीसव्या क्रमांक पटकावला आहे.

या कालावधीत सुमारे पंचेचाळीस लाख परदेशी पर्यटकांनी भारतास भेट दिली. फ्रांस 79 मिलियन, स्पेन 58 , अमेरिका 51 व चीन 49 मिलियन पर्यटकांची नोंद करून आघाडी घेतली आहे. पर्यटन व सांस्कृतिकमंत्री अंबिका सोनी यांनी ही माहिती दिली. 'इनक्रेडीबल इंडिया' मोहिमेनंतर पर्यटकांच्या ओघात तीन वर्षात सारखी वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.
आणखी
भारतीय विमानांचे सुकाणू परकीयांच्या हातात
भारतातील पहिले स्थलांतरण तामिळनाडूत!
किंमतवाढीवरून लोकसभा दिवसभरासाठी तहकूब
सेतुसमुद्रम प्रकरणी सुनावणी एकोणतीसला
राष्ट्रवादीच्या संगमांचा राजीनामा मंजूर
देशात 175 सक्रिय दहशतवादी संघटना