मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
स्वतंत्र तेलंगणास राज्य कॉंग्रेसमधून समर्थन
भाषा
स्वतंत्र तेलंगणा राज्याचे समर्थक व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. श्रीनिवास यांनी याप्रकरणी पक्षनेतृत्व निर्णय घेईल याबाबत आशावाद व्यक्त केला मात्र यासाठी कोणताही अवधी निश्चित करणे शक्य नसल्याचे वक्तव्य केले आहे.

दुसर्‍यांना प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे श्रीनिवास यांनी सत्तारूढ पक्ष 'तेलंगणा'शी निगडित भावनेशी अवगत असून केंद्र सरकार व कॉंग्रेस नेतृत्वास संयुक्त पुरोगामी आघाडीतील घटक पक्षांचा दृष्टिकोन लक्षात घेऊन निर्णय घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.

निर्णय लवकर झाल्यास योग्यच होईल, अशी टिपणी त्यांनी केली. देशात 2009 मध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीअगोदर स्वतंत्र तेलंगणाबाबत निर्णय होईल काय, या प्रश्नास त्यांनी प्रश्न पक्षेनेतृत्वाच्या विचाराधीन असल्याचे कोणतीही समयसीमा ठरवता येणार नसल्याचे स्पष्ट केले.
आणखी
परदेशी पर्यटक पडले भारताच्या प्रेमात
भारतीय विमानांचे सुकाणू परकीयांच्या हातात
भारतातील पहिले स्थलांतरण तामिळनाडूत!
किंमतवाढीवरून लोकसभा दिवसभरासाठी तहकूब
सेतुसमुद्रम प्रकरणी सुनावणी एकोणतीसला
राष्ट्रवादीच्या संगमांचा राजीनामा मंजूर