मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
सीमेवर पाकचे नऊ मोबाईल टॉवर
भारतीय सीमेलगत पाकचे मोबाईल नेटवर्क घुसखोरी करत असल्याचे बीएसएफने सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते.

आता सरकारने या वृत्ताला दुजोरा दिला असून, पाकने त्यांच्या हद्दीत उभे केलेल्या नऊ नव्या टॉवरचे संकेत भारतात घुसखोरी करत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

गृह राज्यमंत्री राधिका सेल्वी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना या वृत्ताला दुजोरा दिला. बीएसएनएलने केलेल्या चाचणीत भारतीय हद्दीतील 39 ठिकाणी हे संकेत मिळत असल्याचे निदर्शनास आले असून, सुरक्षिततेचा दृष्टिकोनातून ही गंभीर बाब असल्याचे त्या म्हणाल्या.
आणखी
क्रीमीलेअरलाही आरक्षण देण्याची मागणी
पोलिस कोठडीतील 'अबतक 53'
आयआयटी देणार 9 टक्के ओबीसी कोटा
बिरंचीच्या पत्नीला हवा आहे न्याय
फोन टॅपींग प्रकरणात आयोगाची स्थापना
ऑलिंपिक मशाल दिल्लीत दाखल