मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
सरबजीतची फाशी रद्द करा- बुखारी
भाषा
सरबजीच्या समर्थनार्थ आता जामा मशीदीचे शाही इमामही पुढे आले आहेत. सरबजीत निर्दोष असल्याचे अनेक पुरावे त्याच्या कुटुंबीयांकडे आहेत, असे असताना त्याला फासावर लटकवणे चुकीचे असल्याचे सांगत त्याची फाशी रद्द करावी अशी मागणी जामा मशीदीचे शाही इमाम अहमद बुखारी यांनी केली आहे.

जर सरबजीतला माफी देण्याचा निर्णय पाक सरकारने घेतला तर भारतीय नागरिकांना आम्ही सांगू शकू की, हा मुद्दा भारत-पाक किंवा हिंदू-मुस्लिम वादाचा नाही तर हा निर्णय मानवतेचा असल्याचे ते म्हणाले. पाकसरकारमध्ये अजून मानवता शिल्लक असल्याचेही ते म्हणाले.
आणखी
सरबजीतच्या कुटुंबीयांना व्हिजा मिळाला
सीमेवर पाकचे नऊ मोबाईल टॉवर
क्रीमीलेअरलाही आरक्षण देण्याची मागणी
पोलिस कोठडीतील 'अबतक 53'
आयआयटी देणार 9 टक्के ओबीसी कोटा
बिरंचीच्या पत्नीला हवा आहे न्याय