मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
सायबर टोळीचे 'नेटवर्क' भेदले
वार्ता
जगातील अनेक देशांमध्ये सायबर क्राईम करणार्‍या तीन नायजेरियन नागरिकांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या अटकेने सायबर गुन्हे करणारी मोठी आंतरराष्ट्रीय टोळी हाताला लागल्याचा पोलिसांचा दावा आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहीद अली ओलाईवाला, आडेवाले आदेनिया इसाइक, उर्फ केन्नी, आणि रोलान्ड इस्माइल आयोडेले कियोन्डे या तीन नायजेरी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे.

बनावट ओळखपत्र आणि बनावट नावाने ईमेल पाठवून लोकांना फसवत असल्याचे या तिघांनी कबूल केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
आणखी
'चीन तिबेटवरील ताबा सोडणे शक्य नाही'
'जेसिकाची हत्या मद्यास नकार दिल्याने नाही'
मेघालय आणि आसामला भूकंपाचे धक्के
तिबेटी आंदोलनकर्त्यांवर सरकारचा अन्याय
सरबजीतची फाशी रद्द करा- बुखारी
सरबजीतच्या कुटुंबीयांना व्हिजा मिळाला