मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
मणीपुरमध्ये पारंपरिक संगीताची धून
भाषा
मणीपुरमधील पारंपरिक संगीताच्या जोपासनेसाठी एका स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला आहे. 'ट्रायबल ऑकेस्ट्रा'च्या माध्यमातून मातीतील संगीत लोकांपर्यंत पोहचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

क्षेत्रातील विभिन्न संगीतप्रकारांची जोपासना करून पारंपरिक व पिढीजात संगीतप्रकारातील तरूण कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी हे अभियान हाती‍ घेण्यात आले आहे. बहुतांश आदिवासी जमातींनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याने व आधुनिकतेमुळे यावरील शास्त्रीय माहितीसोबतच पारंपरिक वाद्ये शोधनेही कठिण आहे.

पिढीजात आदिवासी वाद्ये व संगीताचा मिलाफ करून ऑकेस्ट्रा तयार करण्याचा यामागे प्रमुख उद्देश असल्याचे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट लेबॉरेटरीचे संचालक टिकेन यांनी सांगितले.
आणखी
आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा भांडाफोड
'चीन तिबेटवरील ताबा सोडणे शक्य नाही'
'जेसिकाची हत्या मद्यास नकार दिल्याने नाही'
मेघालय आणि आसामला भूकंपाचे धक्के
तिबेटी आंदोलनकर्त्यांवर सरकारचा अन्याय
सरबजीतची फाशी रद्द करा- बुखारी