मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
नौदलाची टेहळणी 'विमानां'ची योजना
समुद्रातील अनेक घडामोडी आणि घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय नौदलाच्या ताफ्यात लवकरच टेहळणी विमानांचा समावेश करण्यात येणार आहे.

नौदल प्रमुख एडमिरल सुरेश मेहता यांनी ही माहिती दिली. या विषयी नौदलातर्फे बोलणी सुरू असून, अशा काही विमानांचे लवकरच अधीग्रहण करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. यावर्षाच्या अखेरपर्यंत ही विमानं नौदलात दाखल होतील अशी माहितीही मेहता यांनी दिली.
आणखी
सरबजीतची फाशी रद्द, पण जन्मठेप?
देशात लवकरच मोबाईल एअरपोर्ट
न्यायमंडळातही भ्रष्टाचार- मनमोहन
मायावतींच्या नातेवाईकाची आत्महत्या
मायावतीचा केंद्राला पुन्हा इशारा
सरबजीतची फाशी टळली नाही