मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
अर्जुन रणगाड्याची आग विझली?
भारत- पाक युद्धात विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलणार्‍या अर्जुन रणगाडे आता थकले असून, त्यांच्यावर अब्जावधी रुपये खर्च केल्यावरही त्यांचे प्रदर्शन खराब असल्याची कबुली लष्कराने संरक्षण खात्याच्या स्थायी समितीपुढे दिल्याने खळबळ उडाली आहे.

या रणगाड्यांमध्ये अनेक सुधारणा करणे गरजेचे असून, युद्धजन्यपरिस्थितीत हे रणगाडे मैदानावर घेऊन जाणे धोकादायक असल्याचेही लष्कराचे म्हणणे आहे.

यानंतर समितीने याची गंभीर दखल घेतली असून, लवकरात-लवकर रणगाड्यांची डागडुजी करण्यात येणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
बाळासाहेब विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने संसदेत नुकताच हा अहवाल सादर केला आहे.
आणखी
नौदलाची टेहळणी 'विमानां'ची योजना
सरबजीतची फाशी रद्द, पण जन्मठेप?
देशात लवकरच मोबाईल एअरपोर्ट
न्यायमंडळातही भ्रष्टाचार- मनमोहन
मायावतींच्या नातेवाईकाची आत्महत्या
मायावतीचा केंद्राला पुन्हा इशारा