मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
किंगफिशरमधून मुसलमानांना प्रवास
भाषा
दारूच्या व्यवसायातून मिळणारा पैसा अवैध असला तरी दारूचा व्यवसाय करणार्‍या मुस्लिमांना उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्स या विमानसेवेत प्रवास करण्याची परवानगी असल्याचा फतवा देवबंदने काढला आहे.

मुस्लिमांनी दारूचा व्यवसाय करणे योग्य असून या व्यवसायातून मिळणारा पैसा त्यांच्यासाठी अयोग्य असल्याचे फतव्यात म्हटले आहे. तसेच, या व्यवसायातून बिगर मुस्लिमांनी कमावलेला पैसा त्यांच्यासाठी योग्य आहे.

म्हणून त्यांनी या कमाईतून एअरलाइन्स सेवा सुरू केली असेल तर त्याच्या प्रामाणिक कमाईतून सुरू केलेला व्यवसाय मानला जावा. प्रख्यात इमामांची प्रख्यात संघटना असलेल्या देवबंदने फतवा काढला आहे.
आणखी
जम्मूमध्ये तीन लाख लोक अपंग
गुजरातमध्ये अपघातात 10 ठार
तीन कोटी प्रकरणांना हवाय 'न्याय'
चीनी वस्तूंचा बहिष्कार करा- सिंघल
अर्जुन रणगाड्याची आग विझली?
नौदलाची टेहळणी 'विमानां'ची योजना