मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
निवडणूक आयोगाची एसएमएसवर नजर
कर्नाटक निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने आपले सारे लक्ष उमेदवारांच्या एसएमएसवर केंद्रित केले आहे. या माध्यमातून होणार्‍या खर्चावरही निवडणूक आयोगाने आपले निर्बंध कडक केले आहेत.

सध्या कर्नाटकमध्ये हायटेक प्रचारावर भर दिला जात आहे. यातच मोबाईल वरून एसएमएस किंवा मग प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न उमेदवार करत आहेत. यात होणार्‍या खर्चावर निवडणूक आयोग लक्ष ठेवून आहे.
आणखी
कर्नाटक कॉग्रेसमध्ये 'खिंडार'?
हॉकी महासचिव ज्योतिकुमारांचा राजीनामा
दिल्लीचे निमंत्रण मुंडेंनी धुडकावले
नोकरशाहीवर पंतप्रधानांचा आसूड
18 भारतीय मच्छीमार पाकच्या ताब्यात
याचवर्षी आरक्षण मिळणार