मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
सिंह यांची भाजपतून हकालपट्टी
भारतीय जनता पार्टीचे उत्तरप्रदेशचे अध्यक्ष रमापतीराम त्रिपाठी यांनी भाजपचे उत्तरप्रदेशातील सक्रिय सदस्य के के सिंह यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

सिंह यांच्यावर पक्ष विरोधी कारवाया करण्याचा आरोप त्यांनी लावला असून, सिंह यांनी भाजपत असताना इतर पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केल्याने त्यांना पक्षातून निलंबित करण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
आणखी
अलीगडला अपघातात आठ ठार
देशातील 67 लाख रेशनकार्ड रद्द
निवडणूक आयोगाची एसएमएसवर नजर
कर्नाटक कॉग्रेसला 'खिंडार'?
हॉकी महासचिव ज्योतिकुमारांचा राजीनामा
दिल्लीचे निमंत्रण मुंडेंनी धुडकावले