मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
महागाई रोखण्यासाठी आणखी उपाय
वार्ता
महागाईच्या मुद्यावर कोंडीत सापडलेले केंद्र सरकार आता महागाई आटोक्यात राखण्यासाठी वित्तीय उपाययोजना करण्याचा विचार करत आहे. केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी याचे संकेत दिले.

भारतीय रिझर्व्ह बॅंकेने महागाईला आळा घालण्यासाठी गेल्या काही दिवसांत सीआरआर दरात अर्धा टक्क्याने वाढ केली होती. आता २९ एप्रिलला बॅंक पतधोरण समीक्षा जाहीर करेल, त्यावरून स्थिती आणखी स्पष्ट होईल. वित्तीय व पतविषयक उपाययोजनांचे दृष्य निकाल दिसायला अजून वेळ लागेल, असे चिदंबरम म्हणाले.
आणखी
चकमकीत तीन नागा उग्रवादी ठार
ज्योतिकुमारन यांच्यावर कारवाईची मागणी
सिंह यांची भाजपतून हकालपट्टी
अलीगडला अपघातात आठ ठार
देशातील 67 लाख रेशनकार्ड रद्द
निवडणूक आयोगाची एसएमएसवर नजर