मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
सीबीआयचा दाऊद पाकमध्ये असल्याचा दावा
भाषा
केंद्रीय गुन्हे अन्वेषन विभागाने (सीबीआय) दाऊद इब्राहिमच्या वास्तव्याबाबत माहिती असल्याचा दावा केला आहे. मात्र एकोणीवीसशे त्र्यानऊच्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात भारतास हवा असलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊदला सोपवण्यासाठी पाकिस्तान सहकार्य करत नसल्याचे सीबीआयने स्पष्ट केले आहे.

आंतरराष्ट्रीय समुदाय व दोन देशांदरम्यानच्या संबंधातून दाउदच्या प्रर्त्यापणासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. दहशतवाद प्रश्नी भारताशी सहकार्य न करण्याची भूमिका घेतलेल्या देशात असल्याने दाऊदला आणण्यास विलंब होत आहे.

पाकिस्तानात काही दहशतवादी संघटनांना सुरक्षित आश्रय मिळत असल्याचे पुरावे सरकारकडे आहेत. मात्र पाकच्या असहकार्यानंतरही दाऊदला आणण्याबाबत सीबीआय प्रमुख विजय शंकर यांनी विश्वास व्यक्त केला.
आणखी
बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपीला ओळखले
सरकार अणुकरारावर संसदेचा कौल घेणार
अमेरिकेच्या वक्तव्यास मार्क्सवद्यांचा आक्षेप
कर्नाटकात कॉंग्रेसची मोर्चेबांधणीस सुरूवात
निमो‍नियाने नऊ हजार जा़णांचा मृत्यू
तेलगीला बोचतोय 'मुद्रांक'